Lok Sabha Election 2024 : वायनाडमधून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी वायनाडमधून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी रोड शो केला. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. तसेच राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला संबोधित करत संदेश दिला. तुम्ही मला खासदार म्हणून निवडत प्रेम, स्नेह आणि सन्मान दिला. तुम्ही मला तुमच्या परिवारातील … Continue reading Lok Sabha Election 2024 : वायनाडमधून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल