मोदी सरकारला तिहार जेलचे गॅस चेंबर करायचे आहे काय? संजय सिंह यांचा संतप्त सवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. तो न्यायालयीन कोठडीत असून तिहार तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घटनाक्रमानंतर आपचे संजय सिंह संतप्त झाले असून मोदी सरकारला तिहार जेलचे गॅस चेंबर करायचे आहे काय, असा थेट सवाल केला आहे. भाजप हा … Continue reading मोदी सरकारला तिहार जेलचे गॅस चेंबर करायचे आहे काय? संजय सिंह यांचा संतप्त सवाल