देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका

हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू आहे. त्यात देशाचा विकासाचा त्यात मागमूस नाही, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुखअयमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध केला. तसेच दक्षिणेकडील राज्यांवर सक्तीने हिंदी लादण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उद्देश देशाच नव्हे तर हिंदीचा विकास करणे हा आहे, असेही ते म्हणाले. तसेच … Continue reading देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका