मोदींनी जगातील सर्वात मोठय़ा गुन्हेगाराला मिठी मारली, हा शांततेच्या प्रयत्नांवर आघात! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची वेदना

रशियाचे राष्ट्राध्यक्ष क्लादिमीर पुतीन आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचा नेता जगातील सर्वात मोठय़ा खुन्याला मिठी मारतो तेव्हा शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसतो, अशी वेदना झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध लादले आणि त्यातून हजारो निष्पापांचे बळी आजही जात आहेत. गेल्या … Continue reading मोदींनी जगातील सर्वात मोठय़ा गुन्हेगाराला मिठी मारली, हा शांततेच्या प्रयत्नांवर आघात! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची वेदना