नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधू-भगिनी पालकमंत्री नको! ध्वजारोहण करू देणार नाही; सकल मराठा समाजाचा इशारा

आम्हाला नांदेडचा बीड करायचा नाही. त्यामुळे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आमच्याकडे पालकमंत्री नकोत, अशी स्पष्ट भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. नांदेडकरांचा विरोध डावलून मुंडे बंधू-भगिनीला पालकमंत्री केल्यास येत्या 26 जानेवारीला त्यांना ध्वजारोहण करू दिले जाणार नाही, असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ नांदेड येथे शनिवार, … Continue reading नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधू-भगिनी पालकमंत्री नको! ध्वजारोहण करू देणार नाही; सकल मराठा समाजाचा इशारा