जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा, नाना पटोले यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना लाखो लोकांसोबत मुंबईत यावे लागले याला शिंदे-भाजपा सरकार जबाबदार आहे, या सरकारचे हे पाप आहे. जरांगे पाटील यांना रोखणार नाही असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे. आरक्षण देणारच अशी भूमिका शिंदे-भाजपा सरकारने जाहीर करुन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्या मग अजून आरक्षण का दिले जात नाही. सरकार बनवाबनवी करत … Continue reading जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा, नाना पटोले यांचा सरकारला इशारा