रविंद्र वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ: नाना पटोले

मिंधे गटातील खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील … Continue reading रविंद्र वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ: नाना पटोले