महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न! – नाना पटोले

महाराष्ट्रातील सर्व 48 जागा महाविकास आघाडी मिळून लढणार आहे. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत, सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत जे पक्ष भाजपाविरोधात लढत आहेत त्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यातही लोकसभेच्या सर्वात जास्त जागा मविआच जिंकेल व राज्यातील लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला … Continue reading महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न! – नाना पटोले