महाराष्ट्रमुक्त बजेट! लाडका बिहार, लाडका आंध्र; सरकारला टेकू देणाऱ्यांना अर्थ वाटपाचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘एनडीए’ सरकार केवळ जदयू आणि तेलगू देसम पक्षाच्या टेकूवर उभे असून, मुख्यमंत्री नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे ‘लाडके भाऊ’ असल्याचे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात ठळकपणे स्पष्ट झाले आहे. देशाचे बजेट असताना केवळ बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी सरकारने तिजोरी उघडली. सरकार टिकवण्यासाठीची धडपड यातून दिसत आहे. मात्र, सर्वाधिक कर देणाऱ्या … Continue reading महाराष्ट्रमुक्त बजेट! लाडका बिहार, लाडका आंध्र; सरकारला टेकू देणाऱ्यांना अर्थ वाटपाचा संकल्प