अजित पवारांमुळेच माझा पराभव

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. त्यावेळी दिवंगत लक्ष्मण जगताप विधानपरिषदेचे आमदार होते. त्यांनी माझा प्रचारप्रमुख होण्याची तयारी दर्शविली. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली असताना जगताप यांनी नेतृत्वाचा आदेश असल्याचे सांगत अपक्ष निवडणूक लढविली. अजित पवार यांच्यामुळे माझा पराभव झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा निवडणूक … Continue reading अजित पवारांमुळेच माझा पराभव