महाविकास आघाडीची प्रकृती ठणठणीत; कोणतेही मतभेद नाहीत!

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काळजी करू नका. महाविकास आघाडीची प्रकृती ठणठणीत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत, असे चेन्नीथला यांनी ठामपणे सांगितले. रमेश … Continue reading महाविकास आघाडीची प्रकृती ठणठणीत; कोणतेही मतभेद नाहीत!