पहलगाम हल्ल्याचा आणि गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आढळलेल्या ड्रग्जचा थेट संबंध! NIA चा सर्वोच्च न्यायालयात दावा

गुजरातच्या मुंद्रा बंदरात 21 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या ड्रग्जचा आणि पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असल्याचा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने केला आहे. तसेच हे ड्रग्ज लश्कर ए तोयबाच्या ड्रग रॅकेटचा भाग असून या माध्यमातून हिंदुस्थानला खिळखिळा करण्याचा डाव असल्याचेही तपाससंस्थेने म्हटले आहे. महाधिवक्ता ऐश्वर्या भाटी सर्वोच्च न्यायालयात म्हणाल्या की पहलगामध्ये दहशतवाद्यांनी … Continue reading पहलगाम हल्ल्याचा आणि गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आढळलेल्या ड्रग्जचा थेट संबंध! NIA चा सर्वोच्च न्यायालयात दावा