सूर्याच्या नेतृत्वाखाली मुंबई भिडणार चेन्नईशी, कर्णधार हार्दिक पंड्याने दिली माहिती

षटकांची गती संथ राखल्यामुळे गेल्या मोसमात हार्दिक पंड्यावर एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलच्या नव्या मोसमात हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ खेळणार आहे, अशी माहिती खुद्द हार्दिक पंड्याने दिली. गेल्या मोसमात रोहित शर्माकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेत हार्दिक पंड्याला मुंबईचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत … Continue reading सूर्याच्या नेतृत्वाखाली मुंबई भिडणार चेन्नईशी, कर्णधार हार्दिक पंड्याने दिली माहिती