मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली

मुंबई विद्यापीठाने रविवारी होणारी सिनेट निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केल्याने राज्यात दोन वर्षांपूर्वी गद्दारीने स्थापन झालेल्या मिंधे सरकारमध्ये शिवसेना आणि युवा सेनेची प्रचंड भीती असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-युवा सेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकीत मिंधे-भाजपचा निभाव लागणार नाही याची भीती निर्माण झाल्यानेच ही निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित … Continue reading मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली