रवीना टंडनचा व्हायरल व्हिडीओ आणि मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

  बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रवीनानं मद्यधुंद अवस्थेत महिलेला मारहाण केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात खार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई पोलिसांनी रविवारी स्पष्ट केलं की रवीना विरुद्ध खार पोलिसांकडे खोटी तक्रार दाखल करण्यात आली होती. टंडन यांनी ‘X’ वर ‘व्हायरल भयानी’ कडील पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे की … Continue reading रवीना टंडनचा व्हायरल व्हिडीओ आणि मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा