Saif Ali Khan Attack – सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती

अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. हल्ला झाल्यापासून तो फरार होता. अखेर 72 तासानंतर त्याला कासारवडवली भागातील हिरानंदानी लेबर कॅम्पमधून अटक करण्यात आली. मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद (वय – 30) असे आरोपीचे नाव असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 16 जानेवारीला … Continue reading Saif Ali Khan Attack – सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती