मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प, प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच सादर करणार बजेट

मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज 4 फेब्रुवारीला सादर केला जाणार असून नवीन प्रकल्पांना ब्रेक लावत गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, वर्सोवा-दहिसर सागरी सेतू, दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग या सुरू असलेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठी आणि शिक्षणासाठी अर्थसंकल्पात काही भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मालमत्ता कर आणि गेली … Continue reading मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प, प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच सादर करणार बजेट