अडीचची डेडलाईन असताना ‘नीलकमल’ सवातीनला सुटलीच कशी? वाढीव प्रवासी कोंबण्यासाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळ

नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने बुधवारी ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीला जलसमाधी मिळाली. असे असले तरी या दुर्घटनेला बंदर अधिकारी आणि बोटमालकांचे साटेलोटेच जबाबदार असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. घारापुरी लेण्यांवर जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून शेवटची बोट साधारण अडीच वाजता सुटते. मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जास्त प्रवासी कोंबण्यासाठी ‘नीलकमल’च्या मालकाने वेळेची डेडलाईन चुकवत सवातीन … Continue reading अडीचची डेडलाईन असताना ‘नीलकमल’ सवातीनला सुटलीच कशी? वाढीव प्रवासी कोंबण्यासाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळ