मुळा धरणात 21 टक्के पाणीसाठा शिल्लक

नगर जिह्याला वरदान ठरलेल्या व सुमारे 26,000 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात सद्यःस्थितीला 9 हजार 175 दशलक्ष घनफूट (35 टक्के) इतके पाणी शिल्लक राहिले आहे, तर मृतसाठा वगळता 4675 दशलक्ष घनफूट (21 टक्के) पाणीसाठा आहे. उन्हाची तीव्रता अजूनही वाढत असल्याने धरणावरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. सध्या धरणाचा जिवंत … Continue reading मुळा धरणात 21 टक्के पाणीसाठा शिल्लक