‘लाडकी बहीण’ योजनेवरून श्रेयवादाची लढाई, अजित पवार जाहिरातीतून गायब

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकच जाहिरात विविध पद्धतीने छापण्याचा सपाटा सुरू झाला आहे. मात्र हे सर्व सुरू असताना जाहिरातीत अर्थमंत्री अजित पवार कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी महायुतीत लढाई सुरू आहे, असा खोचक टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला. विधान … Continue reading ‘लाडकी बहीण’ योजनेवरून श्रेयवादाची लढाई, अजित पवार जाहिरातीतून गायब