IPL 2025 – माही कॅप्टन होताच सौरभ गांगुलीचे मोठे विधान, म्हणाला…

आयपीएल 2025 मध्ये शुक्रवारी चेत्रई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना रंगला. या सामन्यात को हाईच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज होती ती म्हणजे धोनी आता चेन्नईचे कर्णधारपद सांभाळताना दिसला. ऋतुराजच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने तो आता हा आयपीएल हंगाम खेळणार नाही. धोनीची कर्णधार झाल्याची बातमी येताच आता त्यावर सौरव गांगुली यनि आपली प्रतिक्रिया दिली आहे. … Continue reading IPL 2025 – माही कॅप्टन होताच सौरभ गांगुलीचे मोठे विधान, म्हणाला…