दिसेल तिथे ठेचा, गाडा नाहीतर गोळ्या घाला! उदयनराजेंची उघड धमकी, सोलापूरकरच्या सुरक्षेत वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत असताना छत्रपतींचे वंशज खासदार उदयन राजे यांनी उघड धमकीच दिली आहे. महापुरुषांबद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्यांना दिसेल तिथे ठेचले पाहिजे, गाडले पाहिजे. गोळ्या घातल्या पाहिजेत असा संताप त्यांनी व्यक्त केला. अशा विकृतींची वाढ झाल्यास देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल असे सांगतानाच सोलापूरकर … Continue reading दिसेल तिथे ठेचा, गाडा नाहीतर गोळ्या घाला! उदयनराजेंची उघड धमकी, सोलापूरकरच्या सुरक्षेत वाढ