राजकोटवरील छत्रपतींचा पुतळा गडबडीत बसवला; निकृष्ट दर्जाचे सामान वापरले, खासदार शाहू महाराज यांचा आरोप

मालवणच्या राजकोटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या प्रकरणास सर्वस्वी महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केला. या कामात हलगर्जीपणा झाला. निकृष्ट दर्जाचे सामान वापरून घाईगडबडीत पुतळा बसविण्यात आल्याचा आरोप करीत याला जबाबदार असणाऱयांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही … Continue reading राजकोटवरील छत्रपतींचा पुतळा गडबडीत बसवला; निकृष्ट दर्जाचे सामान वापरले, खासदार शाहू महाराज यांचा आरोप