माऊंट मेरी यात्रेला सुरुवात

वांद्रे येथील माऊंट मेरी यात्रेला आजपासून सुरूवात झाली.  ही यात्रा 15 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. आज पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी यात्रेत सहभागी होऊन माऊंट मेरीचे भक्तीभावाने दर्शन घेतले. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत लाखो भक्त सहभागी होतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थहा आबाधित राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. शिवाय भक्तांना प्रवासासाठी बेस्टच्या वतीने अतिरीक्त बसगाडय़ा उपलब्ध केल्या आहेत.