Ladki Bahin Scheme – लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, चार हजार महिलांनी केला अर्ज

ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी या योजनेचा लाभ सोडावा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. तसेच असे न केल्यास दंडासहित रक्कम वसूल केली जाईल असा इशारा भुजबळ यांनी दिला होता. आता दंड भरावा लागू नये म्हणून चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज दिला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती … Continue reading Ladki Bahin Scheme – लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, चार हजार महिलांनी केला अर्ज