बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकी विमान आले, सर्वाधिक घुसखोर गुजरात आणि हरयाणाचे;  महाराष्ट्राचे तिघेजण

बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन निघालेले अमेरिकेचे लष्करी विमान अखेर आज दुपारी अमृसरच्या श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानात एकूण 104 प्रवाशी होते. या प्रवाशांमध्ये सर्वाधिक घुसखोर गुजरात आणि हरयाणाचे होते, तर महाराष्ट्राच्या तीन प्रवाशांचा समावेश होता. सर्वांना जणू ते अट्टल गुन्हेगार असल्याप्रमाणे बेड्या घालून अतिशय कडेकोट बंदोबस्तात हिंदुस्थानात आणण्यात आले. विमानतळावर कडक पोलीस … Continue reading बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकी विमान आले, सर्वाधिक घुसखोर गुजरात आणि हरयाणाचे;  महाराष्ट्राचे तिघेजण