आनंदवार्ता! यंदा सरासरीच्या 103 टक्के पाऊस बरसणार; स्कायमेटचा पावसाचा पहिला अंदाज जाहीर

देशातील महत्त्वाची हवामान विषयक अंदाज करणारी संस्था स्कायमेटनं मान्सून 2025 साठीचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे उन्हाचा ताप सहन करणाऱ्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 103 टक्के पडणार आहे. तसेच तो वेळेत येण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. त्यासह एप्रिल ते जून ा काळात उन्हाचा ताप आणखी वाढणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला … Continue reading आनंदवार्ता! यंदा सरासरीच्या 103 टक्के पाऊस बरसणार; स्कायमेटचा पावसाचा पहिला अंदाज जाहीर