Pahalgam Terror Attack- आई मी कश्मीरवरुन आल्यावर तुला भेटायला येईन, नीरजचं ते अखेरचं बोलणं ठरलं…

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांनी प्राण गमावले. प्राण गमावणाऱ्या पर्यटकांमध्ये राजस्थानमधील नीरज उधवानी देखील होतो. 34 वर्षांचा नीरज हा जयपूरचा रहिवासी असून, पत्नी आयुषीसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी हिंदुस्थानात आला होता. दुबईमधून एका लग्नासाठी हिंदुस्थानात आलेला नीरजचा शेवट अखेर पहलगाममधील एका दहशतवाद्याच्या गोळीने झाला. 21 एप्रिलपासून सुरू झालेला त्यांचा काश्मीर दौरा 22 एप्रिलच्या दुपारी दहशतवाद्यांच्या … Continue reading Pahalgam Terror Attack- आई मी कश्मीरवरुन आल्यावर तुला भेटायला येईन, नीरजचं ते अखेरचं बोलणं ठरलं…