ठुकरा के मेरा प्यार… इकडं ‘मियां मॅजिक’नं RCB ची झोप उडवली, तिकडं मिम्सचा पाऊस पडला; GT नंही हात धुवून घेतला

पहिल्या दोन सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे हवेत गेलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे रॉकेट गुजरात टायटन्स संघाने खाली उतरवले. बुधवारी झालेल्या लढतीत गुजारतने यजमान बंगळुरूचा घरच्या मैदानावर अक्षरश: धुव्वा उडवला. एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या या लढतीत गुजरातने 8 विकेट्सने बाजी मारली. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गुजरातने जोस बटलरच्या … Continue reading ठुकरा के मेरा प्यार… इकडं ‘मियां मॅजिक’नं RCB ची झोप उडवली, तिकडं मिम्सचा पाऊस पडला; GT नंही हात धुवून घेतला