मोहम्मद शमी आला रे! हिंदुस्थानला दिलासा, बॉर्डर-गावसकर क्रिकेट ट्रॉफीत खेळण्याची शक्यता

‘टीम इंडिया’चा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर क्रिकेट ट्रॉफीत खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगाल संघाचा हा प्रमुख गोलंदाज दुखापतीतून सावरला असून, रणजी करंडक स्पर्धेत तो इंदूरमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध होणाऱ्या लढतीत खेळणार आहे. ‘बीसीसीआय’ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ आधीच जाहीर केला आहे; मात्र तंदुरुस्त नसल्यामुळे मोहम्मद शमीला संघात … Continue reading मोहम्मद शमी आला रे! हिंदुस्थानला दिलासा, बॉर्डर-गावसकर क्रिकेट ट्रॉफीत खेळण्याची शक्यता