औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! कबरीच्या सभोवती पत्रे ठोकले; कुणी उडी मारू नये म्हणून पत्र्यांवर तारेचे कुंपण

हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचणारा, छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा, हिंदूंवर जिझिया कर लावणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या संरक्षणासाठी केंद्रातील मोदी सरकार धावले आहे. रत्नपूर येथील औरंगजेबाच्या थडग्याला त्रिस्तरीय संरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. औरंगजेबाच्या थडग्याभोवती 12 फूट उंचीचे पत्रे ठोकण्यात आले असून, कुणी उडी मारू नये म्हणून त्यावर काटेरी तार लावण्यात येणार आहे. … Continue reading औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! कबरीच्या सभोवती पत्रे ठोकले; कुणी उडी मारू नये म्हणून पत्र्यांवर तारेचे कुंपण