Maharashtra election 2024 – 1 मिनिट उशीर झाल्यानं माजी मंत्री निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून ‘वंचित’

वेळ निघून गेल्यावर कळते की वेळेची किंमत काय आहे हे आजपर्यंत आपण ऐकले आहे. याचाच प्रत्यय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना आला. अवघा एक मिनिट उशीर झाल्याने तीन वेळा आमदार राहिलेले अनीस अहमद हे उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले. अनीस अहमद हे माजी मंत्री असून त्यांनी तीन वेळा आमदारकीही भूषवली आहे. काँग्रेसमधून तिकीट न मिळाल्याने … Continue reading Maharashtra election 2024 – 1 मिनिट उशीर झाल्यानं माजी मंत्री निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून ‘वंचित’