देवाभाऊंच्या राज्यात सत्ताधारी मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित, रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत भर रस्त्यात छेडछाड

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी भर रस्त्यात छेड काढली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी तक्रार करून … Continue reading देवाभाऊंच्या राज्यात सत्ताधारी मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित, रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत भर रस्त्यात छेडछाड