पुदिन्याच्या पानामुळे चेहऱ्यावरील मुरुमे होतील चुटकीसरशी गायब; वाचा पुदिना टोनरचे खूप सारे उपयोग

उन्हाळा आणि पुदिना यांचे एक अनोखे नाते आहे. उन्हाळ्यात पुदिन्याचा वापर हा प्रामुख्याने शरीराला थंडावा प्राप्त करण्यासाठी केला जातो. पुदिन्यामुळे आपली पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते. तसेच पुदिन्यामुळे जळजळ, मळमळही कमी व्हायला सुरुवात होते. पुदिना हा केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो. पुदिन्याच्या पानांमुळे त्वचा माॅइश्चराइज होते. पुदिन्याच्या वापरातून फेसपॅकही … Continue reading पुदिन्याच्या पानामुळे चेहऱ्यावरील मुरुमे होतील चुटकीसरशी गायब; वाचा पुदिना टोनरचे खूप सारे उपयोग