मिहीर शहा ‘राक्षस’! या खुन्याला कोळीवाडय़ात भरचौकात सोडा!! आदित्य ठाकरे यांचा संताप
वरळीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याने नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर कावेरी कारच्या बंपर आणि चाकामध्ये अडकल्या असताना त्यांना निर्दयीपणे दोन किलोमीटर फरफटत नेले. जखमी नाखवा दाम्पत्याकडून गाडी थांबवण्याची विनवणी करूनही त्याने गाडी थांबवली नाही. कहर म्हणजे चाकात अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढून गाडीने त्यांना चिरडून पळ काढला. नरकातून आलेला राक्षससुद्धा असे … Continue reading मिहीर शहा ‘राक्षस’! या खुन्याला कोळीवाडय़ात भरचौकात सोडा!! आदित्य ठाकरे यांचा संताप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed