मेटामध्ये 3600 कर्मचाऱ्यांची नोकरकपात

मेटा  पुन्हा एकदा परफॉर्म्सच्या आधारावर मोठी नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे. कंपनी जवळपास 3 हजार 600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी यासंबंधीचे संकेत नुकतेच दिले आहेत. मेटा कंपनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 5 टक्के नोकरकपात करणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये सांगण्यात आले की, कंपनीने परफॉर्म्स मॅनेजमेंट स्टँडर्डच्या आधारे … Continue reading मेटामध्ये 3600 कर्मचाऱ्यांची नोकरकपात