क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी! बुधवार ठरणार चौकार आणि षटकारांचा वार, दोन वेगवेगळ्या ठिकाणी Team India भिडणार

क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या हिंदुस्थानी चाहत्यांसाठी बुधवार सुपरहिट ठरणार आहे. एकीकडे महिला टी-20 विश्वचषक तर दुसरीकडे टीम इंडियाच्या पुरुष संघाचा बांगलादेशविरुद्ध दुसरा टी-20 सामना. दोन्ही सामने एकाच दिवशी असल्यामुळे चाहत्यांना पुरुष आणि महिला संघाकडून षटकार आणि चौकारांची चौफेर फटकेबाजी पहायला मिळणार आहे. दुबईत सुरू असणाऱ्या महीला टी-20 विश्व चषकामध्ये टीम इंडियाचा तिसरा सामना बुधवारी (9 … Continue reading क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी! बुधवार ठरणार चौकार आणि षटकारांचा वार, दोन वेगवेगळ्या ठिकाणी Team India भिडणार