‘हसीन दिलरुबा’ पाहून रचला कट

उत्तर प्रदेशातील मेरठ हत्याकांडाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. प्रियकरासाठी नवऱ्याची हत्या करणाऱ्या मुस्कानचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत. मुस्कानने नवऱ्याचा काटा काढण्यासाठी तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे अभिनीत ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट पाहिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. नवऱ्याच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे चित्रपट पाहिल्यानंतर … Continue reading ‘हसीन दिलरुबा’ पाहून रचला कट