वाल्मीक कराडवर मकोका, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना ‘मकोका’ लावण्यात आला असला तरी तपास यंत्रणांनी वाल्मीक कराडवर मकोका लावला नव्हता. यावरून प्रचंड टीका झाली. विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी देखील आंदोलन केलं. अखेर आज वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला. यानंतर कराड समर्थकांनी परळीत आंदोलन केलं. या आंदोलनात वाल्मीक कराडची आई पारूबाई कराड या … Continue reading वाल्मीक कराडवर मकोका, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ