13 जुलैच्या आत ओबीसीत आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची मागणी

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली आहे. ‘कॅबिनेट बैठक का रद्द झाली माहिती नाही. मात्र, आमच्या मागण्या सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया, मराठा कुणबी एकच आहेत, याबाबतचा कायदा 57 लाखांच्या नोंदींच्या आधारे करण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी केली. शिंदे समितीला एक … Continue reading 13 जुलैच्या आत ओबीसीत आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची मागणी