याद राखा! शब्द फिरवलात तर सलाईन काढून टाकेन! सरकारच्या दुर्लक्षामुळे जरांगे संतापले
मराठा आरक्षणाचा विषय तसेच आमच्या इतर मागण्या तातडीने तडीस नेतो, असा शब्द सरकारने दिला आहे. त्यामुळेच मी सलाईन लावण्यास परवानगी दिली. पण सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याद राखा, दिलेला शब्द फिरवाल तर सलाईन काढून टाकेन, असा खरमरीत इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्यांदा उपोषणाचे … Continue reading याद राखा! शब्द फिरवलात तर सलाईन काढून टाकेन! सरकारच्या दुर्लक्षामुळे जरांगे संतापले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed