Manmohan Singh Family – एक लेखिका, दुसरी इतिहास अभ्यासक; डॉ. मनमोहन सिंग यांच्या तिन्ही मुली काय करतात?

देशाचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. केंद्र सरकारने 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानातील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान … Continue reading Manmohan Singh Family – एक लेखिका, दुसरी इतिहास अभ्यासक; डॉ. मनमोहन सिंग यांच्या तिन्ही मुली काय करतात?