मणिपूरला प्राधान्य द्या, हिंसाचार थांबवा; मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान

मणिपूरमध्ये वर्षभरापासून हिंसाचार उफाळला आहे. केंद्र आणि राज्य सरकार येथील हिंसाचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलत नाही, तसेच येथील हिंसाचाराला परकीय देशांचा हातभार लागतो आहे. मणिपूरच्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी सरकारला घेरले होते. मात्र, सरकारने मणिपूरच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले आहेत. या हिंसाचाराबाबत भागवत यांची ही पहिलीच … Continue reading मणिपूरला प्राधान्य द्या, हिंसाचार थांबवा; मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान