मणिपूरवर आता नैसर्गिक संकट; सहा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, दोघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत
मणिपूर गेल्या वर्षभरापासून राज्यातील दोन समाजातील वादानंतर चर्चेत आलं. इथल्या हिंसाचाराच्या घटनांनी संपूर्ण देशाला हादरवलं आहे. अद्यापही तिथली सामाजिक परिस्थिती फारशी सुधारलेली नसतानाच आता नैसर्गिक संकटानं मणिपूरला घेरलं आहे. हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यात पावसाचं प्रमाण खूप जास्त असून मणिपूरमध्ये राजधानीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना … Continue reading मणिपूरवर आता नैसर्गिक संकट; सहा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, दोघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed