महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आंब्याला मिळाला उच्चांकी दर; विद्यापीठाला मिळाले 1 कोटी 63 लाखाचे उत्पादन

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आंब्याला यंदा विक्रमी बाजारभाव मिळाला असून, या पिकातून विद्यापीठाला 1 कोटी 63 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. कृषी विद्यापीठाच्या खडकाळ प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या आंब्याची 6500 झाडे आहेत. केशर, वनराज, तोतापुरी, लंगडा, हापूस या आंब्यांपैकी केशर आंब्याला संपूर्ण महाराष्ट्रभर मागणी असते. सालाबादप्रमाणे आंब्याचा सिझन सुरू झाल्याने राहुरी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा विक्री … Continue reading महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आंब्याला मिळाला उच्चांकी दर; विद्यापीठाला मिळाले 1 कोटी 63 लाखाचे उत्पादन