पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध; शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांकडून हिंदीपेक्षा मराठी भाषेच्या प्रसाराची गरज

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याऐवजी मराठी भाषेच्या प्रसाराची जास्त गरज आहे. त्यासाठी इंग्रजीसह इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण गांभीर्याने दिले जात आहे की नाही, याची खातरजमा राज्य सरकारने करावी, अशी आग्रही मागणी शिक्षणतज्ञांकडून केली जात आहे. राज्यात हिंदी भाषिकांचे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढल्याने मराठी शिकवण्याची गरज असताना मराठीच्या प्रसारासाठी कार्यरत संस्था तसेच शिक्षक संघटनांनी … Continue reading पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध; शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांकडून हिंदीपेक्षा मराठी भाषेच्या प्रसाराची गरज