पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही, ममता बॅनर्जी यांचा केंद्राशी पंगा

पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कुठल्याही परिस्थितीत लागू होणार नाही, अशी घोषणा करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारला आव्हान दिले. सरकार राज्यभरातील अल्पसंख्याक समुदायाचे आणि त्यांच्या संपत्तीचे रक्षण करेल, अशी हमीदेखील त्यांनी दिली. कोलकात्यात जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वक्फ कायदा लागू झाल्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहात हे मला माहीत आहे. परंतु, … Continue reading पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही, ममता बॅनर्जी यांचा केंद्राशी पंगा