निवृती? इतक्यात नाही! निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम

यशस्वी कर्णधार… भन्नाट यष्टिरक्षक… ग्रेट फिनिशर… असा लौकिक मिळविलेला महेंद्रसिंह धोनी आता क्रिकेटच्या मैदानावर आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या या धुरंधर खेळाडूने आता ‘आयपीएल टी-20’ क्रिकेट स्पर्धेतून निवृत्त व्हायला हवे, अशी प्रांजळ इच्छा त्याचेच चाहते व्यक्त करीत आहेत, मात्र आपण अद्यापि ‘आयपीएल’मधून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट करीत धोनीने अफवा अन् चर्चांना … Continue reading निवृती? इतक्यात नाही! निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम