महायुतीचे काळे कारनामे! राष्ट्रवादीचं पुस्तक, काळे फुगे फोडून राज्य सरकारचा निषेध

राज्यातील महायुतीचं सरकार हे भेदरलेलं आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणा-या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण आज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील घोटाळे, बेरोजगारी, गुन्हेगारी घटनांवर भाष्य करत जयंत पाटील यांनी सरकारवर … Continue reading महायुतीचे काळे कारनामे! राष्ट्रवादीचं पुस्तक, काळे फुगे फोडून राज्य सरकारचा निषेध