विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मारणार बाजी, ताज्या सर्व्हेतून जनमताचा कल समोर!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी लाडकी बहीण सारख्या योजना आणून जनतेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी राज्याच्या जनतेचा कौल हा महाविकास आघाडीला असणार हे आणखी एका सर्व्हेतून समोर आले आहे. नामांकित सर्व्हे एजन्सी ‘लोक पोल’ने एक सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीला येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का … Continue reading विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मारणार बाजी, ताज्या सर्व्हेतून जनमताचा कल समोर!